नामेगाव ग्रामस्थ आयोजित राज्यस्थरीय भव्य चिखल नांगरणी स्पर्धा धुमधडक्यात संपन्न झाली 

लांजा : तालुक्यातील नामेगाव ग्रामस्थ आयोजित राज्यस्थरीय भव्य चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा टीटवली झाडये माळ मैदान नामेगाव येथे रविवारी दिनांक:- २४/०९/२०२३ रोजी दुपारी१२ वाजता स्पर्धा संपन्न झाली..

गावठी गट:-

प्रथम:-७,७७७₹ +ढाल मानकरी

ओंकार जाधव गाव तुरळ यांनी पटकवला.

द्वितीय क्रमान्क :-५,५५५₹+ ढाल जय सांबा पाटगाव यांनी पटकला.

तृतीय :-३,३३३₹ +ढाल जय हनुमान केळवली पटकवला.

चतुर्थ:- १००१₹+ढाल के.जी.भारती आसगे गाव यांनी पटकवला .

पाचवा १००१+ ढाल आई जुगाई ,जय हनुमान प्रसन्न चोरवणे यांनी पटकवला..

बाजारी गट:-

प्रथम:-११,१११₹ +ढाल श्री.रमेश पावसकर आसगे यांचा चन्या आणि शिवा आणि पटकवला..

द्वितीय :-८८८८₹+ ढाल वल्लभ महाडिक वेरवली यांनी पटकवला..

त्रितिय:-५,५५५₹ +ढाल श्री.भारत रामजी कांबळे पाळू यांनी पटकवला.

चतुर्थ:- १५०१₹+ढाल संजय सावंत गाव सटारे बांबर यांनी पटकवला..

पाचवा:- १००१+ढाल गजानन नामे नामेगाव यांनी पटकवला.

या

स्पर्धा साठी नामेगाव ग्रामस्थ मधील सर्व तरुण कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनतीने मैदान तयार केले.