फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : सालाबाद प्रमाणे फोंडाघाट – पटेलवाडी मित्रमंडळातर्फे फोंडाघाट श्री देव रवळनाथ मंदिर , बाराचा चव्हाटा येथे एक दिवशीय हरिनामाचा जागर आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने सकाळी पुजाअर्च्या, घटस्थापना,देवदर्शन आधी धार्मिक कार्यासह विणाधारी कडून हरिनामाचे उच्चारण आणि स्थानिक भजने होणार आहेत. त्याचबरोबर बुवा गुंडू सावंत -कुडाळ आणि बुवा संजय गावडे- मालवण यांचे मध्ये यांचे मध्ये “डबलबारी” भजनाचा जंगी सामना रात्री दहा वाजता होणार आहे. या सर्व उपक्रमांना फोंडावासीयांनी भावीक व भजन रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन पटेलवाडी मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे…
Home महाराष्ट्र सिंधुदुर्ग फोंडाघाट – पटेलवाडी मित्रमंडळ तर्फे २५ ऑक्टोबर रोजी चव्हाटा येथे हरिनामाचा गजर...