ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली खाते उघडले
सरपंचपदासहीत ५ सदस्य बिनविरोध
*सरपंचपदी भाजपाचे श्रीम. अनिका कादिर मंचेकर यांची निवड*
यावेळी भाजपाचे बाळ खडपे, तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली,माजी सभापती संजय बोंबडी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, कादिर मंचेकर, रामकृष्ण जुवाटकर आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते












