मुंबई; राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून नंबर वन चा पक्ष ठरला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील भाजपाने घवघवीत यश मिळवले. या यशाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन केले.यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.












