भुईबावडा | प्रतिनिधी : भुईबावडा पहिली वाडी येथील अनुसया दिनकर मोरे वय 95 त्यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दिनांक 12 रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुलगे मुलगी सुना नातवंडे नात सुना पतवंडे असा मोठा परिवार भुईबावडा येथे त्यांना पाटलीन या नावाने ओळखले जायचे जाणकार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती भुईबावडा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश मोरे यांच्या त्या आजी होत.











