ताज्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी खासदार निलेश राणे व भाजप पदाधिकारी यांनी केले स्वागत December 4, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे आगमन झाल्या नंतर भाजपा मालवण कुडाळ विधनासभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, उपाध्यक्ष अतुल काळसेकर व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.