राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यात सहभागी झालेले राज्यपाल रमेश बैस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.