रत्नागिरी : तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या JN1 व्हॅरिएंटने रत्नागिरीत प्रवेश केला असून ४ रुग्ण असल्याची अधिकृत माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
JN1 व्हॅरिएंटने भारतामध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होतीच. आता हा JN1 व्हॅरिएंट रत्नागिरीत सुद्धा दाखल झाला असून तपासलेल्या ८६ जणांमधील ४ रुग्णांना याची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. या तिन्ही रुग्णांना संस्थात्मक विलागीकारानामध्ये ठेवण्यात आले आहे.












