पेढांबे येथे ३० जानेवारीपासून ऊर्जा मंदार महोत्सव

चिपळूण | प्रतिनिधी : पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीच्या युवा कार्यक्रमाचा दिनांक ३० जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान युवा ऊर्जा मंदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदार महोत्सव म्हणजे मंदार विद्यानगरीतील शेतकरी नवचैतन्य खर्च, स्फूर्ती, वावरा कला एक उत्सव. मंदार महोत्सवाचे हे ४१ वे वर्ष आहे. या महोत्सवात ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत विविध उत्सव तर ८ फेब्रुवारी दरम्यान भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि १० फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण व स्नेहभोजन महोत्सवाची सांगता होईल.