माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर वाढदिवसाचे औचित्य
रत्नागिरी शहरातील लक्ष्मी चौक येथे होणार कार्यक्रम
रत्नागिरी : माजी नगराअध्यक्ष अशोक मयेकर(मामा) व बाळासाहेब माने यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हा कब्बड्डी चषक स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित आज शुक्रवारी 12 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजताच्या दरम्यान लक्ष्मी चौक गाडीतळ येथे संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे.












