खेड(प्रतिनिधी) जेसीआय खेड च्या वतीने ६ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जेसी फेस्टिव्हल २०२४ या महोत्सवाचे आयोजन करीत आहे. या पार्श्वभूमीवर फेस्टिव्हल संदर्भात इन्स्टाग्राम रिल्स या स्पर्धेचे आयोजन केले आहे
आँनलाईन प्लँटफाँर्म द्वारे विद्यार्थ्यांच्या/नागरीकांच्या स्पर्धे मध्ये विद्यार्थ्यांच्या/नागरीकांच् या कलागुणांना वाव देणेसाठी सदर स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छणार्या विद्यार्थ्यांनी/नागरीकांनी १९ वर्षाची अखंड परंपरा असणारा एकमेव फेस्टिवल व कोकणातील एकमेव फेस्टिवल सामाजिक वारसा जोपासणारा फेस्टिवल. अनेक समाज उपयोगी काम या फेस्टिवलच्या माध्यमातून करणारी एकमेव संघटना जेसी आय खेड या विषयावर मांडणी करून इन्स्टाग्राम वर Instagram Handle टँग करून आणि Creative hashtag वापरून आपली Reel Instagram वर ५ फेब्रुवारी पर्यत १ मिनिटांची रील अपलोड करावी उत्कृष्ट रिल्स ला आकर्षक पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे











