रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि तालुका आरोग्य विभाग देवगड च्या वतीने देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल व उमा मिलिंद पवार इंग्लिश मीडियम स्कूल येथे शालेय मुलांसाठी रक्त गट तपासणी शिबीर घेण्यात आले.ह्या शिबिरात 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी करण्यात आली.
ह्या वेळी रोटरी क्लब देवगड चे प्रेसिडेंट प्रविण पोकळे, पास्ट प्रेसिडेंट श्रीपाद पारकर, चार्टर्ड प्रेसिडेंट हनीफ मेमन, सेक्रेटरी विजय बांदिवडेकर, खजिनदार अनिल कोरगावकर ,रो मनीषा डामरी, रो अनुश्री पारकर , रो दयानंद पाटील, रो नरेश डामरी,रो गौरव पारकर, रो सुनील पारकर उपस्थित होते.












