दापोली Breaking : शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी उचलले हे पाऊल

दापोली | प्रतिनिधी : 

दापोली पोलिसांचा शहरात रुटमार्च

रात्री ९.०० वाजता सुरु झाला रुटमार्च

दापोली पोलीस स्टेशन-एस.टी.स्टँड- काळकाईकोंड-खोंडा- फॅमिली माळ- बाजारपेठ-मच्छी मार्केट-बुरोंडी नाका-असा रुट मार्च

रुटमार्च मध्ये डिवाय एसीपी सचिन माईनकर, प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे, पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, शिघ्र कृती दल, पोलिस आदींचा सामावेश

शांततेसाठी पोलिसांचे नागरीकांना आवाहन