
रत्नागिरी : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.*
यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, निशाताई कांबळे, मारुती बोरकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई आदींसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
तहसीलदार कार्यालय प्रांगणातही तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.











