खेड(प्रतिनिधी) झेप ग्रुप च्या वतीने लढा रक्तदानाचा या संकल्पनेतून ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते २ झेप ग्रुप लवेल लवेल वडाचीवाडी श्री भक्तश्रेष्ठ वालावलकर हॉस्पिटल यांच्या माध्यमातुन रक्तदान शिबिराचचे आयोजन करण्यात आले आहे
तरुणांना रक्तदानाचा महत्व तसेच एक वैश्विक जबाबदारीच भान ठेऊन या जबाबदारीच आयोजन केलं गेलं आहे तरी या शिबिरात सहभागी होऊन या लढ्यात भाग घ्या असं आवाहन झेप ग्रुप लवेल वडाचीवाडी यांनी केले आहे.











