सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत कारसेवकांचा करण्यात आला सन्मान..

 

रत्नागिरी : कार सेवेला 1990 व 92 साली बाबरीचा ढाचा पाण्यासाठी कारसेवक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून अनेकांनी काम केले कारसेवेसाठी गेलेल्या पालीतील प्रवीण उर्फ पवी सावंत व मनोज मनोहर सुर्वे यांचा सन्मान भारतीय जनता पार्टी तर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आणि भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,

यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विवेक सुर्वे, उमेश कुलकर्णी, प्रतीक देसाई आदी उपस्थित होते.