सावंतवाडी आयटीआयकडून ‘तंबाखू जन्य पदार्थांची होळी ‘

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ‘नशा मुक्त भारत ‘ मोहीम

सावंतवाडी । प्रतिनिधी :

राष्ट्रीय सेवा योजना शासकीय आय टी आय सावंतवाडीच्यावतीने ‘नशा मुक्त भारत ‘ ही मोहीम ‘तंबाखू जन्य पदार्थांची होळी ‘ करून त्याचे दुष्परिणामाची मुलांना माहिती देण्यात आली.

यावेळी आयटीआयचे निदेशक उद्धव दाभोलकर,मधुकर परब, विजय तांडेल, स्नेहल मालवणकर, राजेश पाटील, हर्षदा ढवण, नंदकुमार नर्तवडेकर, विष्णू सावंत, हर्षल कदम, कामेश माळकर, सावंत,सन्मेष कासकर,अनिल वेंगुळेकर, लक्ष्मण गवळी, चेतन असोलकर, सुनील होडावडेकर आणि कार्यक्रम अधिकारी रामचंद्र जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Sindhudurg