खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील श्री संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी समाजाच्या हॉल मध्ये साजरी करण्यात आली.त्या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधवानी आपली उपस्थिती दाखवून महाराजांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री भास्कर पालकर,सौ स्नेहल पालकर,श्री प्रकाश देवरुखकर,खेड तालुका पतसंस्था अध्यक्ष श्री रमेश सागवेकर,श्री विजय करंजवकर,श्री सुभाष देवरुखकर,श्रीसंतोष वारणकर,श्री उमेश देवरुखकर,श्री संतोष देवरुखकर,उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम पालकर,श्रीप्रदीप सागवेकर,श्री केशवशेठ पालकर,श्री अनिल पालकर,श्री अभिषेक पालकर,श्री अर्जुन सागवेकर,खजिनदार श्री मंगेश सागवेकर, खेड तालुका प्रसिद्धी माध्यम प्रमुख श्री वैभव सागवेकर उपस्थित होते.






