हिंदळे येथे २० मार्च रोजी राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

Google search engine
Google search engine

मसुरे | झुंजार पेडणेकर : देवगड तालुक्यातील श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ,हिंदळे भंडारवाडा यांच्या वतीने २० मार्च रोजी गुढीपाडवा मांड उत्सव निमित्त बालगट व खुलागट अशा प्रकारात राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेची पारितोषिके
*खुला गट(१३ वर्षावरील )-प्रथम क्रमांक-६०२३रुपये,
द्वितीय क्रमांक -३०२३ रुपये,तृतीय क्रमांक- १५२३ रुपये
बालगट (१३ वर्षाखालील )
प्रथम क्रमांक-५०२३ रुपये,द्वितीय क्रमांक-२५२३ रुपये,
तृतीय क्रमांक -१०२३ रुपये
तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे सौ.दिप्ती खोत(8275672531)या क्रमांकावर द्यावीत.