वेंगुर्ले l प्रतिनिधी :ऑल इंडिया ब्रेन डेव्हलोपमेंट परीक्षा 2024 मध्ये कु. रेयांश संदीप कोळसूळकर. शाळा वेंगुर्ला नं. 3 इयत्ता 3 री चा विध्यार्थी याने 100 पैकी 97गुण मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तसेच त्याने वेंगुर्ला तालुका मध्ये प्रथम येऊन. देशात 36वा येण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या यशामध्ये. शाळेचे मार्गदर्शक शिक्षक, व वर्गाशिक्षिका सौं. पूनम रेडकर व मुख्याध्यापक शंकर सावंत.शालेय व्यवसाथापान समिती, शिक्षक पालक संघ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले असून या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.












