खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील खोपी गोरेवाडी येथे पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू धंद्यावर धाड टाकून १८१० रुपये किमतीची दारू जप्त केली या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई ३ एप्रिल रोजी करण्यात आली
बाळाजी बाबु गोरे रा. खोपी गोरेवाडी वय – ३७ वर्ष असे त्या गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे
घरा शेजारी अवैध हातभट्टीची दारु विक्री बाळगल्या स्थितीत मिळुन आला त्याच्या कडून १८१० रु. कि. रु.किमतीची १८ लिटर गावठी हातभट्टीची दारु व इतर साहीत्य जप्त करण्यात आले










