दापोली Breaking: ठाणे – दापोली शिवशाही बसचा अपघात 

शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात

 

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहराजवळ घडला अपघात

 

सदर अपघातात रिक्षातील दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती