सिंधुदुर्ग : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.*
यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनीही प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.










