रत्नागिरी Breaking : शीळ धरणात दोघेजण बुडाले; एकाला वाचवण्यात यश 

 

 

रत्नागिरी । प्रतिनिधी : रत्नागिरी शहरानजीकच्या शीळ धरणात दोघे बुडाले

 

दोघांपैकी एकाला बाहेर काढण्यात यश

 

जिल्हा शासकीय रुग्णालयात केले दाखल

 

प्रकृती गंभीर

 

धरणावर पोहायला गेले होते

 

एकाचा शोध सुरु

 

शिळ परिसरातील दोघेजण धरणात बुडल्याने एकच खळबळ