जैन समाज ट्रस्ट मंडळ व रत्नागिरी व्यापारी संघटनेसोबत केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी साधला संवाद

रत्नागिरी : आज रत्नागिरी येथे जैन समाज ट्रस्ट मंडळ व रत्नागिरी व्यापारी संघटनेसोबत केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे साहेब यांची बैठक पार पडली.
यावेळी माजी आमदार बाळ माने, जैन समाजाचे अध्यक्ष भरत ओसवाल, रत्नागिरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, निलेश जैन, दिनेश जैन, जयंतीलाल जैन, सचिन जैन निलेश शहा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.