वराड येथील सौ. तेजश्नी जगदीश परब यांचे निधन

 

मालवण | प्रतिनिधी : वराड येथील सौ. तेजश्नी जगदीश परब (वय 38) यांचे 29 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पच्छात, पती, सासु, असा परिवार आहे. हॉटेल जगदीशचे मालक उद्योजक जगदीश परब यांच्या त्या पत्नी होत. सौ. तेजश्नी यांच्या निधना नंतर वराड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.