कोल्हापूरताज्या घडामोडीमहत्वाच्या बातम्या अमेरिकेत कोलम्बिया विद्यापीठात तणावपूर्ण स्थिती! शेकडोंच्या संख्येने पोलिसांची घेराबंदी, अनेक आंदोलक ताब्यात May 1, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram वॉशिंग्टन– कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ सुरु असलेले आंदोलन थांबण्याची चिन्ह आहेत. कारण, न्यू यॉर्क पोलीस मोठ्या संख्येने विद्यापीठात शिरले असून ते आक्रमक झाले आहेत