पंतप्रधान मोदींनी महिलांना सन्मान मिळवून दिली शेतकरी सन्मान दिला गोरगरिबांना सन्मान मिळवून दिला तर इंडी आघाडीची मध्ये सगळे घोटाळे बाज भरलेले आहेत. ते मोदींना घेरू पाहत आहेत पण त्यांच्यासोबत आपण सगळे आहोत , उधवव ठाकरे काहीही बडबडू लागले आहेत नालायक कोण तर सत्तेसाठी मित्राच्या पाठीवर खंजीर खुपसनारा नालायक होतो.
मोदी शब्दावर तुमचा आक्षेप असेल पण 140 कोटी जनतेची फुल्ल मर्जी आहे महिलांवर बोलत अपमान करता पण याच उत्तर 4 मे लां मिळणारआर्थिक घोटाळ्यात जामिनावर सुटलेला संजय राऊत आहे. शिवरायांनी शत्रूच्या महिलेला सन्मान दिला पण तुम्ही बाईच्या राजकारण करता, उद्भव ठाकरेंच्या सत्तेत महिलांवर अन्याय झाला, आम्ही या गोष्टी उघड केली की अंधरातले चीतर फटर लोक बोलायला लागतात, येणाऱ्या दिवसात उत्तर द्यायचे आहे मशाल अरबी समुद्रात बुडवा राणे साहेब आणि कोकण हे नाते अभेद्य आहे , 7 मे ल मतदान करून मोदी साहेबांचे हात बळकट करूया









