रत्नागिरीत विधानसभेतून 40 हजाराचे मताधिक्य मिळणार : बाळ माने

रत्नागिरीला मोठा इतिहास आहे लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांची ही भूमी आहे. इथे सुशिक्षित खासदारांची परंपरा आहे, आज आज नारायण राणे साहेबांच्या रूपाने विकासाचां आमचा हक्काचा माणूस लोकसभेत जाणार आहे.

 

रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून राणे साहेबाना 40 हजरांचे मताधिक्य असेल असा विश्वास माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केला.