श्री देवी काळकाई मंदिराचा १२ मे रोजी वर्धापन दिन

 

खेड(प्रतिनिधी) भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिराचा तृतीय वर्धापन दिन १२ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडणार आहेत

सकाळी ९.वा देवीची मिरवणूक, १० रिंगण कार्यक्रम
११. श्री सत्यनारायण पूजा, दुपारी १२. देवीची आरती दुपारी १२.३० ते ३.०० महाप्रसाद सायं. ६.३०वा महा आरती, सायं. ७.३० वा हरिपाठ ।रात्रौ ९.मनोरंजनात्मक कार्यक्रम श्री राम नमन नाट्य मंडळ, , कामथे (हुमणेवाडी), ता. चिपळूण वगनाट्य तळपता सूर्य साक्षिला अर्थात चाहूल लागली वाघदरीच्या जखमी वाघाला आदी कार्यक्रम पार पडणार आहेत