तुकाराम देवणे यांचे निधन

 

शिरगाव (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील साळशी- देवणे वाडी येथील जेष्ठ नागरिक तुकाराम सखाराम देवणे यांचे शनिवारी ११ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले

 

त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे, २ मुली, सुना, जाव़ई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे
सोबत फोटो आहे.