सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा, मंगळवार दिनांक ४ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता ,ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व सभासद बंधू- भगिनींनी वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.









