खा.नारायण राणे,आमदार नितेश राणे,सौ.नीलम ताई राणे यांनी मेस्त्री कुटुंबियांचे केले सांत्वन


कणकवली :  भारतीय जनता पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री व युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा कलमठ सरपंच श्री.संदीप मेस्त्री यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले.भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे , सौ.नीलम ताई राणे व आमदार नितेश राणे यांनी मेस्त्री कुटुंबाची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व सांत्वन केले.सोबत डॉ.मिलिंद कुलकर्णी व अन्य मान्यवर