सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील उभागुंडा येथील रहिवासी तसेच सावंतवाडीचा क्रिकेटपटू तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ओळख असलेल्या गणेश उर्फ दिपू दळवी (४५) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या पश्चात मुले, आई, पत्नी, भाऊ, पुतणे असा आहे.











