ओटवणेत आज कुर्मदासाची वारी नाट्यप्रयोग.

Google search engine
Google search engine

Kurmadasa’s Vari drama experiment in Ottawa today.

ओटवणे | प्रतिनीधी : ओटवणे गावचे नवनिर्वाचित सरपंच विद्यमान वि. का. स. सोसायटी चेअरमन आत्माराम ऊर्फ दाजी गावकर यांचा वाढदिवस आज १५ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. वाढदिवसा निमित्त अमृत नाथ दशावतार नाटय मंडळ म्हापण यांचा “कुर्मदासाची वारी हा दणदणीत दशावतार नाटय प्रयोग ठीक ९वाजता सादर होणार आहे . याचा लाभ घेण्याचे आवाहन गावकर कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.