डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुलच्या 1986 च्या बँचचे दोन दिवसांचे संमेलन अलिबाग येथे

Google search engine
Google search engine

Dr. A two-day convocation of the 1986 batch of Babasaheb Ambedkar High School at Alibaug.

मंडणगड | प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुलच्या 1986 च्या दहावीच्या बँचचे दुसरे स्नेहसंमेलन स्नेहगंध मैत्री या कार्यक्रमाचे आयोजन 15 व 16 एप्रिल 2023 तारखेला अलिबाग येथील रवींद्र सुळे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे. याचे नियोजन संजय करावडे सुरेश सापटे सत्यजित पाटील रवि वाडकर अंनत साळवी पमोद सावंत, सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.