भाजप नेते निलेश राणे यांच्या कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

 

 

आचरा l अर्जुन बापर्डेकर :आचरा येथेआलेल्या पूरस्थितीचा फटका हिर्लेवाडी, पिरावाडी येथील ग्रामस्थांना बसला होता. घरातील अन्न धान्य भिजून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. याबाबत ची माहिती समजताच माजी खासदार भाजप नेते निलेश राणे यांनी मंगळवारी पूरग्रस्तांना आर्थिक मदत दिली. यात पुर्षोत्तम पेडणेकर ,ग्रेसी मार्कुस फर्नाडीस ,बस्तियान रॉकी फर्नाडीस

गीता गोविंद गावकर ,गोरखनाथ पेडणेकर सत्यभामा लवू खवणेकर आदी पिडीतांना निलेश राणे यांच्या माध्यमातुन आथिर्क मदत करण्यात आली यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर , मालवण खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर,

आचरा सरपंच जेरोंन फर्नाडीस

चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,पंकज आचरेकर

संतोष गावकर ,रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर ,जयप्रकाश परुळेकर,

अभय भोसले ,प्रशांत पांगे, पांडूरंग वायंगणकर, लवू मलांडकर, आदी उपस्थित होते.