आबलोली :एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल, आबलोली या प्रशालेत इयत्ता आठवी मधील कु.शर्वरी श्याम पवार हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मध्ये ३०० पैकी १५८ गुण मिळवून शहरी गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे.
चंद्रकला फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन बाईत, मुख्याध्यापिका नेत्रा नरेंद्र रहाटे ,सर्व शिक्षकवृंद, पालक यांनी शर्वरीचे अभिनंदन केले.











