केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची सावंतवाडी शहराला भेट

भाजपचे पदाधिकारी संजू शिरोडकर यांची भेट घेत केली चर्चा

सावंतवाडी । प्रतिनिधी :केंद्रीय ऊर्जा व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री ना. श्रीपाद नाईक यांनी सावंतवाडी उभाबाजार येथे
भाजपचे माजी शहर अध्यक्ष संजू शिरोडकर यांच्या ज्वेलरी शोरूमला सदिच्छा भेट दिली. यावेळी संजू शिरोडकर व
व सौ.सानिका शिरोडकर यांनी महालक्ष्मी प्रतिमा भेट देऊन श्रीपाद नाईक यांचे स्वागत केले.

 

 

 

यावेळी मंत्री श्रीपाद नाईक यांनी सावंतवाडीतील एकंदरीतच घडामोडींबाबत संजू शिरोडकर यांच्याशी चर्चा केली.