प्रशासनाची ग्रामस्थांसोबत बैठक सुरु
राजापूर | प्रतिनिधी : प्रस्तावित बारसु रिफायनरीच्या माती परीक्षणाविरोधात काही ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी उमटून आज काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मात्र या सर्व आंदोलन कर्त्यांना आज पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी स्वतः भेटले आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रत्यक्ष ड्रीलिंग ला सुरुवात झाली असून