मोरवंडे ज्ञानदीप विद्यालयात रानभाजी महोत्सव

 

खेड(प्रतिनिधी) रानभाज्यांविषयी माहिती मिळवून महत्त्व कळावे, याकरिता हा उपक्रम राबवण्यात आला. उपक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

प्राचार्य भरत मोरे, प्राचार्य उमेशकुमार बागल, ज्ञानदीप औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदीप शिक्षण प्रसारक संस्था संचलित मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये (सीबीएसई) इयत्ता १ली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रानभाजी महोत्सव पार पडला. डॉ. सुजित नगरे यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या केले.