सुकीवली तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी किरण जाधव

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील सुकीवली ग्रा प च्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी किरण यशवंत जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली

श्री किरण जाधव हे खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच त्यांनी ते विविध सामाजिक पदावर कार्यरत राहून सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी आहेत त्यांच्या या निवडी बद्दल खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ तसेच शाखा क्र २५ , बौद्ध विकास मंडळ मुंबई यांनी विशेष अभिनंदन केले