एक वही एक पेन अभियान ला प्रतिसाद

 
खेड(प्रतिनिधी) डॉ. संतोष कामेरकर  मुंबई व्यवसाय मार्गदर्शन गुरु, वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप संस्थापक, यांचे संकल्पनेतून एक वही एक पेन अभियान व्ही जी बी जी  ग्रुप या उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी एक पेन एक वही या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला
 या वर्षी प्रथमच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमा सह अन्य उपक्रम ही हाती घेण्याचा मानस असल्याचे गृप सदस्य श्री विक्रांत गांधी यांनी सांगितले