सावंतवाडी : शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ निरवडे कोनापाल यांच्यावतीने महाराष्ट्र दिन आणि मंडळाचा 32 वा वर्धापन दिन यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सत्यनारायण महापूजा, रात्री अगबाई सुनबाई हा दोन अंकी नाट्य प्रयोग, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ निरवडे कोनापाल यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Home ताज्या घडामोडी शिवशक्ती कला क्रीडा मित्र मंडळ निरवडे कोनापाल यांच्यावतीने उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन