वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले येथील मानसिश्वर पुला नजीक खाडी किनारी मंगळवार २९ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आढळून आलेल्या त्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. तो मृतदेह वेंगुर्ले कॅम्प भटवाडी येथील विश्राम अरविंद सावंत वय ३६ याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की.












