विधानसभा निवडणूक 2024 : एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही – एम देवेंदर सिंह

रत्नागिरी – जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदार संघात आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.