सिंधुदुर्ग रत्नागिरीतील महायुतीची ट्रेन आता थांबणार नाही : उदय सामंत

कुडाळ : येत्या ३० दिवसानंतर या राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकारचं येणार असून विधानसभेत जाणाऱ्या कोकणातल्या ट्रेन मधून कुडाळ मध्ये निलेश राणे, कणकवलीत नितेश राणे, राजापूर मध्ये भैया, रत्नागिरी मध्ये मी स्वतः चिपळूण मध्ये शेखर निकम आणि दापोली खेडमध्ये योगेश कदम हे नक्की बसतील, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.