सर्व आघाडी मिळून 300 हून अधिक जणांची कार्यकारिणी करण्यात येणार- संजय वेंगुर्लेकर
कुडाळ :भाजपा कुडाळ मंडलची आज शनिवारी ७० जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शनिवारी सकाळी भाजपा कुडाळ मंडल ची सभा मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्या बैठकीनंतर पत्रकारांना याबाबतची माहिती देण्यात आली
यामध्ये मंडळ अध्यक्ष -संजय वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष- राजाराम धुरी विजय वारंग मंगेश प्रभू राजा प्रभू, महिला उपाध्यक्ष -प्रतिभा घावनळकर , सरचिटणीस रुपेश कानडे योगेश बेळणेकर, चिटणीस- भूपेश चेदवणकर ,चंद्रकांत वालावलकर, समाधान परब प्रमोद गावडे शेखर गवंडे उमेश धुरी, महिला चिटणीस -प्रज्ञा राणे, आफ्रीन करोल, कोषाध्यक्ष- प्रमोद नाईक, एस सी मोर्चा अध्यक्ष- रणजीत रणसिंग, महिला मोर्चा अध्यक्ष- आरती पाटील युवा मोर्चा अध्यक्ष -तन्मय वालावलकर किसान मोर्चा अध्यक्ष -वैभव शेणई, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष- जोसेफ डाँन्टस, ओबीसी मोर्चा अध्यक्ष- राजन पांचाळ आधी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तर सदस्यांमध्ये- दाजी गोलम, सतीश गावडे, दीपक खरात वासुदेव भोई, अमित दळवी, अजय डीचोलकर, दीपक काणेकर, प्रमोद दळवी सचिन घावनळकर, आनंद धुरी रावजी कदम निलेश मेस्त्री, शेखर परब, गणेश गाड, पंढरीनाथ परब, अमोल तेली, प्रमोद गावडे, सुनील बांदेकर, अक्षय तेंडोलकर, प्रशांत तेंडोलकर, महेश भिसे, श्वेता लंगवे, शिल्पा घुर्ये, ममता धुरी, माधवी प्रभू, मुक्ती परब, विशाखा कुलकर्णी, तेजस्विनी वैद्य, अक्षता खटावकर, साक्षी सावंत, स्वरा गावडे, साधना परब, सई काळप, अस्मिता शिरपुटे, सुप्रिया मठकर, ज्योती जळवी, शशांक पिंगुळकर, माधवी कानडे, संदेश मठकर , वैभव चेंदवणकर, मनोहर दळवी, सोनाली देसाई, भरत गावडे आदींचा समावेश आहे. पत्रकार परिषदेच्या
वेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई भाजपा राज्य परिषद सदस्य राजू राऊळ राज्य सभा सदस्य संध्या तेरसे प्रदेश सदस्य अनिल ( बंडया सावंत) सावंत, रूपेश कानडे, योगेश बेळणेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन सावंत, जिल्हा कोषध्यक्ष पप्पा तवटे, महिला मोर्चा अध्यक्ष आरती पाटील
शहर अध्यक्ष : सुनिल बांदेकर आदी उपस्थित होते .
बॉक्स
सर्व आघाडी मिळून 300 हून अधिक जणांची कार्यकारिणी करण्यात येणार आहे श्री वेंगुर्लेकर
या आठवड्यात महिला मोर्चा किसान मोर्चा युवा मोर्चा विविध आघाडी मिळून 300 जणांची कार्यकारणी करण्यात येणार आहे. ही सर्व नियुक्ती ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने करण्यात आली आहे. रक्षाबंधन उपक्रमांतर्गत एक राखी देवाभावासाठी या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातून एक लाख राख्या पाठवण्यात येणार आहे. कुडाळ तालुक्यातून 9 हजार राख्या पाठवल्या जातील हे नियोजन दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच हर घर तिरंगा हा उपक्रम 10 ते 15 ऑगस्ट कालावधीत राबवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले.











