मालवण | प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ वायरी भुतनाथ गावात प्रभाग ११० आणि १११ येथे प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री देव भुतनाथ येथे तसेच मोरयाचा धोंडा या ठीकाणी श्रीफळ ठेवून करण्यात आला.
यावेळी १०१ नारळ तोरन अर्पन करून खा. नारायण राणे साहेबांच्या विजया प्रित्यर्थ नवस फेड करुन तसेच निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्यानी विजयी व्हावे यासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, दाजी सावजी, अशोक तोडणकर, देवानंद लोकेगांवकर, भाई मांजरेकर पांड्या मांयनाक, केदार झाड, विकी लोकेगांवकर, दिलीप वाईरकर, मुन्ना झाड, विकास मसुरकर, मिलीद झाड, श्याम झाड, बोडवे, कृष्णा देउलकर, जगदीश टेबुलकर, कान्हा माडये, प्रथमेश डीचोलकर, महेश लोकेगांवकर, सतीश नांदोसकर, बबन आडयेकर, बाबल गोसावी, आबा मांजरेकर, निकीता तोडणकर, सौ. मोंडकर, करन तोडणकर, सनद तोडणकर, मंदार घारे, मंदार आडकर, ऋषी तोडणकर, प्रशांत तोडणकर, कुणाल नाईक, राजा नाईक, चंदन नाईक, पप्या करंगुटकर, सुशील मेस्त, आनंद गांवकर, शैलेश लुडबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.













