नांदरुख येथे निलेश राणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मालवण | प्रतिनिधी : नांदरुख येथे श्री देव गिरोबा मंदिर येथे श्रीफळ ठेवून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचार गावात करण्यात आला. सर्वच ठिकाणी जनतेतून मिळतं असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता निलेश राणे यांचा विजय बहुमताने होईल हा विश्वास सरपंच रामचंद्र (भाऊ) चव्हाण यांनी व्यक्त केला.

यावेळी सरपंच रामचंद्र(भाऊ) चव्हाण यांसह उपसरपंच दशरथ पोखरणकर, ग्रामपंचायत सदस्य नम्रता चव्हाण, राजश्री कांबळी, विलास गावडे‌, गणपत पोखरणकर, प्रसाद पोखरणकर, संतोष चव्हाण, सुभाष गावडे, भूषण गावडे, महेश कोचरेकर, विनीत वस्त, योगेश‌‌ वस्त, पूर्णानंद सरमळकर, प्राची कांबळी, किरण चव्हाण, बबन कांबळी, लक्ष्मण कांबळी, महेश चव्हाण संतोष परब, चव्हाण चंद्रशेखर चव्हाण, मिलिंद चव्हाण, किशोर चव्हाण, कल्पक परब, स्वप्निल गावडे, बबन वस्त अरुण बिरमोळे, बाळू पोखरणकर यांच्यासहित असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.